283
views
views
राज्यात ईडीच्या छापासत्रानंतर घडाडमोडींना वेग आला आहे. यातच भाजप नेता मोहित कंबोज याने सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करून त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला. सर्वप्रथम आर्यन खानच्या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोहित कंबोजचं नाव समोर आणलं होतं. यानंतर कंबोज याने सतत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आरोपांना सुरुवात केली. काल उद्धव ठाकरेंचं मेहुणे पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाने छापा टाकला. त्यांच्या ११ सदनिका देखील सील करण्यात आल्याचं कळतंय.
शरद पवार, मी तुम्हाला...' पालिकेचे आधिकारी घरी येण्याआधीच मोहित कंबोजचं ट्वीट