306
views
views
मुंबई : भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या घराचं बांधकाम अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त करत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून साडेतीन तास कसून तपासणी करण्यात आली. इमारतीची सद्यस्थिती आणि पूर्वीचा आराखडा तपासून कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिलं जाईल, असं कंबोज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. (Inspection of unauthorized construction of Mohit Kamboj by BMC officials)
BMC कडून कंबोज यांच्या घराची कसून पाहणी; म्हणाले कारवाई केल्यास...